Language SMS [Marathi SMS]

amar Posted In Language SMS
Added 3 years ago

लोक रुप पाहतात.

आम्ही ह्रदय पाहतो.

लोक स्वप्न पाहतात.

आम्ही सत्य पाहतो.

फरक एवढाच आहे की,

लोक जगात मित्र पाहतात.

पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो....

I Like SMS - Like: 96 - SMS Length: 394 - Share
amar Posted In Language SMS
Added 3 years ago

काहीवेळा पूर्वी तिच्याबद्दल बोलताना माझा एक मित्र एक वाक्य बोलून गेला ..
"तुझ प्रेम काय होता हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे .. तिने त्या माणसाला गमावलाय जो तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त आणि जीवापाड प्रेम करायचा .. "

I Like SMS - Like: 90 - SMS Length: 551 - Share
amar Posted In Language SMS
Added 3 years ago

मैत्री म्हणजे पान नसते
....सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते
....कोमेजायला,
मैत्री म्हणजे फळ नसते
....पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते
....तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना"आधार"द्यायला..
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन्
वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि
सावली कधी साथ सोडत नाही...!!!

I Like SMS - Like: 100 - SMS Length: 868 - Share

Language

Arrow_dark English SMS
Arrow_dark Hindi SMS
Arrow_dark Marathi SMS
Arrow_dark All SMS